ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
*महाविद्यालयाची वार्षिक फी माफी बद्दल तसेच जे पेपर रद्द झाले आहे त्यांची परीक्षा फी पुढील सत्रात लागू करणेबाबत - संग्राम शेवाळे*
June 10, 2020 • santosh sangvekar • न्युज

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*

 

*महाविद्यालयाची वार्षिक फी माफी बद्दल तसेच जे पेपर रद्द झाले आहे त्यांची परीक्षा फी पुढील सत्रात लागू करणेबाबत चे निवेदन पत्राद्वारे

मा.उदय सामंत साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,महाराष्ट्र राज्य,

मंत्रालय, मुंबई आणि ३२. यांना

जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष -

संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.*

 

विषय :- महाविद्यालयाची वार्षिक फी माफी बद्दल तसेच जे पेपर रद्द झाले आहे त्यांची परीक्षा फी पुढील सत्रात लागू करणेबाबत

 

 

पुणे :- आपणास या पत्राद्वारे कळविण्यात येते की, कोरोना " COVID-19" च्या महाप्रकोपामुळे लॉकडाऊन सुरुच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच विद्यार्थांच्या पालकांचे सर्व कामे बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

 

तरी आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते कि, महाविद्यालयची जी वार्षिक फी आहे ती माफ करावी तसेच जे पेपर रद्द झालेले आहे त्याची जी फी

आहे ती पुढील सत्रात लागू करण्यात यावी.अशी माहिती

संग्राम नाथाभाऊ शेवाळे

प्रदेशाध्यक्ष जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र यांनी या निवेदनाद्वारे दिली.