ALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर* प्रभाग कं २७ कोंढवा खुर्द - मिठानगर येथे सॅनिटायझर मशीन वाटप
June 23, 2020 • santosh sangvekar • न्युज

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 

 

मध्ये मागील चार महिन्यापासुन करोना व्हायरस अजाराच्या पार्श्वभूमी वर प्रभागातील नागरिकांना इतर आजारावर उपचार करण्यासाठी कार्य करणारे *( भट क्लिनिक , ग्लोबल हाॕस्पिटल , अन्सारी क्लिनिक , व डाॕक्टर्स ,हाॕस्पिटल , अशा ठिकाणी आज *नगरसेविका हमिदा अनिस सुंडके व मा.नगरसेवक रईसभाई सुंडके* यांच्या वतीने हात सॕनिटाईझर करण्यासाठी स्टॕण्ड , माक्स आज डाॕक्टर्स यांना देण्यात आले .